नमस्कार मित्र - मैत्रिणींनो माझे नाव प्रसाद पवार. marketgurumarathi.blogspot.com या आपल्या हक्काच्या मराठी वेबसाईट वर आपले स्वागत आहे .
या वेबसाईट वर आपल्याला शेअर मार्केट विषयी अगदी सुरवातीपासून संपूर्ण माहिती , तसेच खूप काही शिकायला हि मिळेल. आज कालच्या धावपळीच्या तसेच भविष्यात म्हातारपणी किंव्हा मुलांच्या शिक्षणाकरीता लागणाऱ्या पैशांसाठी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे किंव्हा फक्त शेअर मार्केट मध्येच नाही तर अजून दुसरे जे गुंतवणुकीचे मार्ग आहेत तिथे गुंतवणूक करणे हे महत्वाचे आहे. हे ह्या ब्लॉग मधून सर्वांना सांगणे हाच एक आमचा उद्धेश आहे .
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही गोष्टीचीं माहिती असणे हे गरजेचे आहे ते तुम्हाला या वेबसाईट मधून शिकायला मिळेल . पण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक किव्हा ट्रेडिंग करून जसा फायदा होतो तसे नुकसानही होते . त्यामुळे तो नुकसानीचा धोका कमी करण्यासाठी तुमच्यासाठी केलेला हा प्रयत्न .

No comments:
Post a Comment